सातबारा Watch

← डासाळा

Ferfar #4702 · डासाळा

सेलु, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
331
Talathi
विवेक नंदकिशोर कुलकर्णी
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026 अर्जदार गिरजाबाई मदनराव गजमल रा डासाळा ता.सेलू येथील रहिवासी असुन त्यांच्या नावे मौ डासाळा शिवारात ग न 331 मध्ये शेत जमीन असून त्यांनी त्यांच्या हिश्यावर विहीर घेतली आहे सदर विहिरीची नोंद सात बारा चे इतर अधिकारात होणे करिता अर्जदाराच्या विनंती अर्ज व शपथ पत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीसाठी सादर.