सातबारा Watch

← लाडनांद्रा

Ferfar #2626 · लाडनांद्रा

सेलु, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
133
Talathi
विवेक नंदकिशोर कुलकर्णी
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026 जमीन वाटणीपत्र लिहून देणार :- दगडोबा ज्ञानोबा गायकवाड रा. लाडनांद्रा ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांची मौ. लाडनांद्रा ग.क्र. 133 मध्ये क्षेत्र 0.80 हे आर एवढी जमीन आहे सदरील संपुर्ण जमीन त्यांनी लिहून घेणार यांना खालील प्रमाणे वाटून दिली . जमीन वाटणीपत्र लिहून घेणार:- तृप्ती पवन गायकवाड (खाता क्र 11828) रा. लाडनांद्रा ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांनी मौ. लाडनांद्रा येथे ग.क्र. 133 मध्ये क्षेत्र 0.80 हे आर संपुर्ण जमीन वाटून घेतली . करिता आज रोजीच्या सातबारा रेकॉर्डला लिहून घेणार यांच्या नावे मालकी हक्क होणे सबंधीचे संमती पत्र वाटणी पत्रक सादर केल्यावरून फेरफार ची नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.