Ferfar #2641 · लाडनांद्रा
सेलु, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 245
- Talathi
- विवेक नंदकिशोर कुलकर्णी
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
जमीन वाटणीपत्र लिहून देणार :- जिजाबाई (राधाबाई)लक्ष्मण खंडागळे ,देवकाबाई (देवईबाई)भीमराव ढगे ,विजयमाला बंडू धोत्रे, यशोदा कोंडीबा नाटकर,यांची मौ. लाडनांद्रा शिवारात ग.क्र. 245 मध्ये क्षेत्र 1.91 हे आर व पो ख क्षेत्र 0.02 आर एवढी सामाईक जमीन आहे सदरील सामाईक जमीन त्यांनी लिहून घेणार (लिहून देणार यांचे सख्खे भाऊ ) यांना खालील प्रमाणे वाटून दिली .
जमीन वाटणीपत्र लिहून घेणार:- :- ज्ञानोबा नारायण हिवाळे (खाता क्र 11834) रा.लाडनांद्रा ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांनी मौ. लाडनांद्रा ग.क्र. 245 मध्ये क्षेत्र 1.91 हे आर व पो ख 0.02आर पैकी 0.9550 हे आर व पो ख 0.01आर जमीन विहिरीतील 50% हिस्स्यासह वाटून घेतली .
जमीन वाटणीपत्र लिहून घेणार:- :- तुकाराम नारायण हिवाळे (खाता क्र 11835) रा.लाडनांद्रा ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांनी मौ. लाडनांद्रा ग.क्र. 245 मध्ये क्षेत्र 1.91 हे आर व पो ख 0.02आर पैकी 0.9550 हे आर व पो ख 0.01आर जमीन विहिरीतील 50% हिस्स्यासह वाटून घेतली .
करिता आज रोजीच्या सातबारा रेकॉर्डला लिहून घेणार यांच्या नावे मालकी हक्क होणे सबंधीचे संमती पत्र वाटणी पत्रक सादर केल्यावरून फेरफार ची नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.