Ferfar #2651 · लाडनांद्रा
सेलु, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 221
- Talathi
- विवेक नंदकिशोर कुलकर्णी
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.२०२६/आरओआर/कावी-1694
आदेश दिनांक : 28/10/2026
कलम 85 सेलू
अर्जदार नारायण हरिभाऊ गायकवाड रा. लाडनांद्रा यांनी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966,कलम 85 अन्वये धारण जमिनीचे विभाजन नुसार अर्ज देऊन वाटणी पत्र सादर केले त्यानुसार दि.28 /10 /2026 रोजी च्या आदेशानुसार मौजे लाडनांद्रा ग.क्र. 221 क्षेत्र 0.84 हे आर चे पुढील प्रमाणे वाटप करण्यास आदेशित केले आहे.
जमीन वाटणीपत्र लिहून देणार:- नारायण हरिभाऊ गायकवाड रा. लाडनांद्रा ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांची मौ. लाडनांद्रा ग.क्र. 221 क्षेत्र 0.84 हे आर संपुर्ण जमीन त्यांनी खालील प्रमाणे वाटून दिली .
जमीन वाटणीपत्र लिहून घेणार:- एकनाथ नारायण गायकवाड (खाता क्र 11842) रा. लाडनांद्रा ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांनी मौ. लाडनांद्रा येथे गट क्र 221 क्षेत्र 0.84 हे आर संपुर्ण जमीन वाटून घेतली .
सदरील वाटणीपत्र नायब तहसीलदार सेलू यांचे आदेश महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये करण्यात आले .