Ferfar #2806 · खवणे पिंपरी
सेलु, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026
जमीन वाटणीपत्र लिहून देणार :- नानासाहेब विश्वनाथ चव्हाण रा. खवणे पिंपरी ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांची मौ. खवणे पिंपरी ग.क्र. 148 मध्ये क्षेत्र 1.65 हे आर व पो ख क्षेत्र 0.05 , ग.क्र. 197 मध्ये क्षेत्र 0.20 हे आर , ग.क्र. 198 मध्ये क्षेत्र 0.16 हे आर व ग.क्र. 23 मध्ये क्षेत्र 3.0026 हे आर त्यापैकी 1.05 आर एवढी सदरील जमीन त्यांनी लिहून घेणार यांना खालील प्रमाणे वाटून दिली .
जमीन वाटणीपत्र लिहून घेणार:- शिवाजी नानासाहेब चव्हाण (खाता क्र 11826) रा. खवणे पिंपरी ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांनी मौ. खवणे पिंपरी येथे ग.क्र. 148 मध्ये मध्ये क्षेत्र 1.65 हे आर व पो ख क्षेत्र 0.05 , ग.क्र. 197 मध्ये क्षेत्र 0.20 हे आर , ग.क्र. 198 मध्ये क्षेत्र 0.16 हे आर व ग.क्र. 23 मध्ये क्षेत्र 3.0026 हे आर त्यापैकी 1.05 आर जमीन वाटून घेतली .
करिता आज रोजीच्या सातबारा रेकॉर्डला लिहून घेणार यांच्या नावे मालकी हक्क होणे सबंधीचे संमती पत्र वाटणी पत्रक सादर केल्यावरून फेरफार ची नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.