सातबारा Watch

← राधेधामणगाव

Ferfar #2484 · राधेधामणगाव

सेलु, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
52
Talathi
ज्ञानेश्वर विनायक खराटे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 जमीन वाटणीपत्र लिहून देणार :- राजाभाऊ केशवराव काळे रा. राधेधामणगाव ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांची मौ. राधेधामणगाव ग.क्र. 52 मध्ये क्षेत्र 1.2997 हे आर जमीन आहे सदरील संपूर्ण जमीन त्यांनी लिहून घेणार यांना खालील प्रमाणे वाटून दिली . जमीन वाटणीपत्र लिहून घेणार:- :- संजय केशव काळे (खाता क्र 1445) रा. राधेधामणगाव ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांनी मौ. राधेधामणगाव येथे ग.क्र. 52 मध्ये 1.2997 हे आर संपुर्ण जमीन वाटून घेतली . जमीन वाटणीपत्र लिहून देणार :- प्रयागबाई केशव काळे रा. राधेधामणगाव ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांची मौ. राधेधामणगाव ग.क्र. 52 मध्ये क्षेत्र 0.93 हे आर जमीन आहे सदरील संपूर्ण जमीन त्यांनी लिहून घेणार यांना खालील प्रमाणे वाटून दिली . जमीन वाटणीपत्र लिहून घेणार:- संजय केशव काळे (खाता क्र 1445) रा. राधेधामणगाव ता. सेलू जि. परभणी येथील असुन त्यांनी मौ. राधेधामणगाव येथे ग.क्र. 52 मध्ये 0.93 हे आर संपुर्ण जमीन वाटून घेतली . करिता आज रोजीच्या सातबारा रेकॉर्डला लिहून घेणार यांच्या नावे मालकी हक्क होणे सबंधीचे संमती पत्र वाटणी पत्रक सादर केल्यावरून फेरफार ची नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.