सातबारा Watch

← हिस्सी

Ferfar #1785 · हिस्सी

सेलु, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
12
Talathi
किरण उत्तमराव गोंगे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : जाक्र 2026/आरओआर/कावी-1223 आदेश दिनांक : 23/09/2026 मा.नायब तहसीलदार सेलू यांचे आदेश क्र.जाक्र 2026/आरओआर/कावी-1223 दि 23/09/2026 अन्वये मौ.हिस्सी शिवारातील गट क्र.12 मधील खातेदार ज्ञानोबा राधाकिशन गोरे यांच्या मालकीची जमीन गट क्र 12 मधील क्षेत्र 00 हे 45 आर व पो.ख. 00 हे 05 आर शेतजमीन विभाजनासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार मा.नायब तहसीलदार यांचे दि 23/09/2026 चे आदेश पारीत झाले आहेत ते आदेश खालीलप्रमाणे 1)आत्माराम राधाकिशन गोरे यांचे नावे गट क्र 12 मधील 00 हे 2250 आर व पो.ख. 00 हे 0250 आर, वरीलप्रमाणे ७/१२ अभिलेखा मध्ये नोंद करण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार आदेश पारीत झाल्या मुळे शेतजमीन विभाजनाची नोंद घेण्यात आली,मंजुरीस्तव मंडळ दप्तरी सादर.