सातबारा Watch

← गुगळी धामणगाव

Ferfar #5711 · गुगळी धामणगाव

सेलु, परभणी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
50/1
Talathi
किरण उत्तमराव गोंगे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026 लिहून घेणार : आनंद नागरी अर्बन क्रेडिट को-ऑप सोसा म. वालूर शाखा गुगळी धामणगाव ता. सेलू जि परभणी, सेलू लिहून देणार : द्रोपदी तुकाराम दांगट रा. गुगळी धामणगाव यांनी आनंद नागरी अर्बन क्रेडिट को-ऑप सोसा म.वालूर शाखा गुगळी धामणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 01 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 50/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक आनंद नागरी अर्बन क्रेडिट को-ऑप सोसा म. वालूर शाखा गुगळी धामणगाव ता. सेलू जि परभणी यांचेकडील पत्र क्रमांक 32/26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.