सातबारा Watch

← गुगळी धामणगाव

Ferfar #5713 · गुगळी धामणगाव

सेलु, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
307
Talathi
किरण उत्तमराव गोंगे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026 मौजे गुगळी धामणगाव शिवारातील गट क्र 307 मधिल खातेदार रंगनाथ लिंबाजी पवार (खाता क्र.3145)यांनी अर्ज दिला कि,यांच्या नावे असलेली शेतजमीन 1.6300 हे.आर व पोटखराब 0.0000 हे.आर पैकी त्यांचा मुलगा नामे, 1)सुंदर रंगनाथ पवार यांना क्षेत्र 0.6000 हे.आर व पोटखराब 0.0000 हे.आर याप्रमणे आपसातील संमती आधारे देण्यात आलेल्या वाटणी शपथपत्रा वरुण नोंद घेण्यात आली आहे.