Ferfar #2956 · तिडी पिंपळगाव
सेलु, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 246
- Talathi
- दिपीका दादाराव गायकवाड
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अर्जदार संतोष मोहनलाल काला रा .सेलू यांनी अर्ज सादर केल्यानुसार त्यांच्या एकत्रित जमीन सरस निरस प्रमाणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम ,१९६६ चे कलम ८५ व महाराष्ट्र महसूल (धारण जमिनीचे विभाजन )नियम ,१९६७ नुसार मौजे तिडी पिंपळगाव येथील गट क्र 246 विहिरीत सामाईक हिंसा देण्याबद्दल मा नायब .तहसीलदार सेलू यांनी आदेशित आदेश क्रमांक : जा क्र 2026/आर ओ आर /कावी -1546 दि 28/09/2026 .
त्याप्रमाणे गट क्र 246 मधील विहिरीत आणेवारी प्रमाणे सामाईक हिस्सा देण्यात यावा.
करिता मा नायब तहसीलदार सेलू यांचे आदेशानुसार फेरफार नोंद आली