सातबारा Watch

← राजवाडी

Ferfar #2710 · राजवाडी

सेलु, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
57
Talathi
भास्कर रामराव काकडे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.2026/आरोआर/कावी-1610 तहसिल कार्यालय सेलु दि. 22/10/2026 आदेश दिनांक : 22/10/2026 महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 कलम 85 (2) अंवये जमीन वाटपाचे आदेशांवये मौ राजवाडी येथील खातेदार राजाबाई वसंतराव शेवाळे यांनी आपले शेत मौ.राजवाडी गट क्र 57 क्षेत्र 1.62 हे.आर पैकी 0.80 आर जमीन आपले कुटुंबिय नितीन विलासराव शेवाळे यांना वाटुन दिली .तसेच मौ राजवाडी येथील खातेदार अमोल रंगनाथ शेवाळे यांनी आपले शेत मौ.राजवाडी गट क्र 57 क्षेत्र 1.20 हे.आर पैकी 0.60 आर जमीन आपले कुटुंबिय शिवहारी विलासराव शेवाळे यांना वाटुन दिली करीता जा.क्र.2026/आरोआर/कावी-1610 तहसिल कार्यालय सेलु दि. 22/10/2026 आदेशांवये सुचित नोंद नोंदली