Ferfar #2712 · राजवाडी
सेलु, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहुन देणार : भारतीय स्टेट बँक शा.सेलु
लिहुन घेणार : प्रकाश भानुदास जायभाये
यांनी सर्व्हे क्रमांक 222/5 वर फेरफार क्रमांक 1514 ने घेतलेला बोजा स्टेट बॅक ऑफ इंडिया शा.सेलु कडुन भाऊसाहेब ज्ञानोबा जायभाये २,००,०००/- कर्ज घेतले.
सर्व्हे क्रमांक 222/5 वर फेरफार क्रमांक 1858 ने घेतलेला बोजा दिनांक 07/07/2016 रोजी SBI चा भानुदास ज्ञानोबा यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज.
सर्व्हे क्रमांक 222/6 वर फेरफार क्रमांक 1855 ने घेतलेला बोजा दिनांक 07/07/2016 रोजी SBI चा प्रकाश भानुदास जायभाये यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.