सातबारा Watch

← डिग्रस जहागीर

Ferfar #1939 · डिग्रस जहागीर

सेलु, परभणी · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
261
Talathi
स्मिता सुभाषराव हकदळे
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कॅनरा बँक शाखा दुर्गेश्वरी बिल्डींग, गव्हाणे रोड, परभणी गहाणखत लिहुन देणार : बाळकृष्ण मधुकर पौळ रा. डिग्रस जहागीर यांनी दुय्यम निबंधक परभणी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8526-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9832000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 261 क्षेत्र 0.3920 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळकृष्ण मधुकर पौळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9832000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.