Ferfar #1940 · डिग्रस जहागीर
सेलु, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 2
- Talathi
- स्मिता सुभाषराव हकदळे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बॅंक शाखा, सेलु
लिहून घेणार : पाराजी माणिकराव पौळ
यांनी सर्व्हे क्रमांक : 2 तपशिल : शा. पाथरी कडुन पाराजी माणिकराव यांनी 15,000/-रु. कर्ज घेतले. - 559
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बॅंक शाखा, सेलु यांचेकडील पत्र 517दि.12/101/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.