सातबारा Watch

← डिग्रस जहागीर

Ferfar #1941 · डिग्रस जहागीर

सेलु, परभणी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
185
Talathi
स्मिता सुभाषराव हकदळे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : साईबाबा नागरी सहकारी बँक मर्यादित, सेलु, लिहून देणार : विवेक दत्तात्रय पौळ रा. डिग्रस जहागीर यांनी साईबाबा नागरी सहकारी बँक मर्यादित, सेलु यांचेकडील पत्र दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 185 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक साईबाबा नागरी सहकारी बँक मर्यादित, सेलु यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.