सातबारा Watch

← सेलू

Ferfar #19531 · सेलू

सेलु, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-17
Certified
—
Gat / Survey
229/1
Talathi
ओमप्रकाश कांतीलाल कानडे
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026 मूळ मालक बॅकवर्ड क्लास को. ऑ. हाऊसींग सोसायटी (खाता क्रमांक 403) यांनी अलाटमेट लेटर आधारे विष्णु धनु चव्हाण यांना दिला. विष्णु धनु चव्हाण यांनी आपल्या मालकीचा सर्वे नंबर 229/1 मधील प्लॉट नंबर 242 क्षेत्र 0.0139 आर चौमी खरेदीखत क्रमांक 2829 दिनांक 14/08/2014 अन्वये अनिल गंगाधर वाटोडे ,हनुमंत आबाजी वाकळे यांना विक्री केला आहे. करिता अर्जदार यांनी अर्जा सोबत दस्त क्रमांक 2829, मंजूर नकाशा, 100 च्या बॉण्ड वर शपथपत्र सादर केल्यावरून फेरफार रजिष्टरला नोद घेण्यात आली. "