सातबारा Watch

← सेलू

Ferfar #19543 · सेलू

सेलु, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
4
Talathi
ओमप्रकाश कांतीलाल कानडे
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 06-10-2026 मूळ मालक अवसायक सरस्वती सहकारी शिक्षक ग्रहनिर्माण संस्था (अवसायनात) (खाता क्रमांक 9067) यांनी अलाटमेंट लेटर अधारे सिंधुबाई विनायकराव बंड यांना मिळाला. सिंधुबाई विनायकराव बंड यांनी आपल्या मालकीचा सर्वे नंबर 4 मधील प्लॉट नंबर 17 क्षेत्र 0.0192 आर चौमी खरेदीखत क्रमांक 3799 दिनांक 18/11/2005 अन्वये त्रीम्बक किशनराव कुलकर्णी व आशा त्रयंबक कुलकर्णी यांना विक्री केला आहे. करिता अर्जदार यांनी अर्जा सोबत दस्त क्रमांक 3799, मंजूर नकाशा, 100 च्या बॉण्ड वर शपथपत्र सादर केल्यावरून फेरफार रजिष्टरला नोद घेण्यात आली.