सातबारा Watch

← सेलू

Ferfar #19547 · सेलू

सेलु, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
250/1/1
Talathi
ओमप्रकाश कांतीलाल कानडे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026 मूळ मालक नियोजीत विज कर्मचारी स.गृह.नि.स. (खाता क्रमांक 1060 ) यांनी अलाटमेंट लेटर अधारे बाळकृष्ण मारोतराव कबाडे यांना दिला. बाळकृष्ण मारोतराव कबाडे यांनी आपल्या मालकीचा सर्वे नंबर 250/1/1 मधील प्लॉट नंबर 5 क्षेत्र 0.0203 आर चौमी खरेदी दस्त क्रमांक 3148 दिनांक 10/10/2016 अन्वये सुनील मारोतराव बोराडे यांना विक्री केला, करिता अर्जदार यांनी अर्जा सोबत दस्त क्रमांक 3148, मंजूर नकाशा, 100 च्या बॉण्ड वर शपथपत्र सादर केल्यावरून फेरफार रजिष्टरला नोद घेण्यात आली.