सातबारा Watch

← सेलू

Ferfar #19577 · सेलू

सेलु, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
208/3
Talathi
ओमप्रकाश कांतीलाल कानडे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 मूळ मालक दिपक नारायण ,पांडुरंग सौदागर ,रघुनाथ लिंबाजी देशमुख रा. सेलू (खाता क्रमांक 2880) यांनी आपल्या मालकीचा सर्वे नंबर 208/3 मधील प्लॉट नंबर 1 क्षेत्र 0.0086 आर चौमी खरेदीखत क्रमांक 2827 दिनांक 01/12/2010 अन्वये मंगेश आत्माराम माने यांना विक्री केला आहे. मंगेश आत्माराम माने यांनी आपल्या मालकीचा सर्वे नंबर 208/3 मधील प्लॉट नंबर 1 मधील उत्तर भाग क्षेत्र 0.0043 आर चौमी खरेदी दस्त क्रमांक 1572 दिनांक 05/05/2018 अन्वये जगन व्यंकटराव कावळे यांना विक्री केला आहे. करिता अर्जदार यांनी अर्जा सोबत दस्त क्रमांक 1572 व दस्त क्रमांक 2827, मंजूर नकाशा, 100 च्या बॉण्ड वर शपथपत्र सादर केल्यावरून फेरफार रजिष्टरला नोद घेण्यात आली.