सातबारा Watch

← सेलू

Ferfar #19619 · सेलू

सेलु, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
8/1
Talathi
ओमप्रकाश कांतीलाल कानडे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 मूळ मालक दादाराव माधवराव यांनी खरेदीखत क्रमांक 184 दिनांक 27/06/1989 अन्वये वसंत साहेबराव वाकणकर यांना विक्री केला आहे. वसंत साहेबराव वाकणकर यांनी खरेदीखत क्रमांक 803 दिनांक 04/05/2006 अन्वये शिवाजी बाबुराव खेडकर यांना विक्री केला आहे. शिवाजी बाबुराव खेडकर यांनी खरेदीखत क्रमांक 1882 दिनांक 24/10/2008 अन्वये शंकुतला राजाराम खुळे यांना विक्री केला आहे. शंकुतला राजाराम खुळे यांनी आपल्या मालकीचा सर्वे नंबर 8/1 मधील प्लॉट नंबर 31 क्षेत्र 0.0068 आर चौमी खरेदीखत क्रमांक 1267 दिनांक 22/05/2009 अन्वये जनाबाई सुभाष आकात यांना विक्री केला आहे. करिता अर्जदार यांनी अर्जा सोबत दस्त क्रमांक 1267, मंजूर नकाशा, 100 च्या बॉण्ड वर शपथपत्र सादर केल्यावरून फेरफार रजिष्टरला नोद घेण्यात आली.