Ferfar #19637 · सेलू
सेलु, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/3
- Talathi
- ओमप्रकाश कांतीलाल कानडे
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
मूळ मालक न्यु प्रयाग आसोसियेटस परभणी तर्फे भागिदार रामेश्वर दशरथलाल अग्रवाल यांनी खरेदीखत क्रमांक 358 दिनांक 10/03/2006 अन्वये डि.के.बिल्डर्स व डेव्हलपरर्स तर्फे नितिन पुरुषोत्तम डी के यांना विक्री केला
डि.के.बिल्डर्स व डेव्हलपरर्स तर्फे नितिन पुरुषोत्तम डी के यांनी आपल्या मालकीचा सर्वे नंबर 7/3 मधील प्लॉट नंबर 94 क्षेत्र 0.0093 आर चौमी खरेदीखत क्रमांक 272 दिनांक 05/02/2008 अन्वये महादेव कोंडीभाऊ मगर यांना विक्री केला.
करिता अर्जदार यांनी अर्जा सोबत दस्त क्रमांक 358 व 272, मंजूर नकाशा, 100 च्या बॉण्ड वर शपथपत्र सादर केल्यावरून फेरफार रजिष्टरला नोद घेण्यात आली.