सातबारा Watch

← सेलू

Ferfar #19645 · सेलू

सेलु, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
20
Talathi
ओमप्रकाश कांतीलाल कानडे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : 2026 आदेश दिनांक : 16/10/2026 माननिय नायब तहसीलदार सेलू यांचे आदेश जा.क्र.2026/जमा-1/संकीर्ण/कावी-1643 दि.16/10/2026 मौजे सेलू येथील सर्वे न.20 मधील वरील आदेशान्वये खालील प्रमाणे नोंद घेण्यात आली. मुळ मालक अरविंद बापूराव नाईकवाडे यांनी वाटणीपत्राअधारे भाऊ गणेशराव बापूराव नाईकवाडे यांना दिला. गणेशराव बापूराव नाईकवाडे यांच्या कडुन मौजे सेलू येथील सर्वे न.20 मधील प्लाट न.123 क्षेत्र हे 0.0180 आर खरेदीखत क्र.4245 दि.16/12/2011 अन्वये 1.गोपाळराव उध्दवराव ताठे यांनी क्षेत्र हे 0.0090 आर 2.भारत पंडीतराव ताठे यांनी क्षेत्र हे 0.0090 आर खरेदी केला. करिता माननिय नायब तहसीलदार सेलू यांचे आदेश जा.क्र.2026/जमा-1/संकीर्ण/कावी-1643 दि.16/10/2026 अन्वये फेरफार रजीष्ट्ररला नोद घेण्यात आली.