सातबारा Watch

← सेलू

Ferfar #19659 · सेलू

सेलु, परभणी · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
8/1
Talathi
ओमप्रकाश कांतीलाल कानडे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बॅक ऑफ इंडीया शाखा परभणी ता जि परभणी गहाणखत लिहुन देणार : रमेश पंडीतराव गिते रा. सेलू यांनी दुय्यम निबंधक सेलू यांचेकडील दस्त क्रमांक 3230-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 8/1 क्षेत्र 0.0135 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश पंडीतराव गिते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.