Ferfar #19667 · सेलू
सेलु, परभणी · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 6
- Talathi
- ओमप्रकाश कांतीलाल कानडे
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनांन्स लिमिटेड शाखा परतुर तर्फे योगेश सुरेश सोनवणे
गहाणखत लिहुन देणार : तेजस अशोक खोसे रा. सेलू यांनी दुय्यम निबंधक सेलू यांचेकडील दस्त क्रमांक 3256-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 6 क्षेत्र 0.0156 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तेजस अशोक खोसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.