Ferfar #19671 · सेलू
सेलु, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 13/2
- Talathi
- ओमप्रकाश कांतीलाल कानडे
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
मूळ मालक विलास बाबासाहेब जाधव (अकृषिक) (खाता क्रमांक 813 ) यांनी खरेदीखत क्रमांक 4160 दिनांक 12/11/2003 अन्वये सय्यद अफसर अली सय्यद सफदर अली यांना विक्री केला.
सय्यद अफसर अली सय्यद सफदर अली यांनी आपल्या मालकीचा सर्वे नंबर 13/2 मधील प्लॉट नंबर 35 क्षेत्र 0.0094 आर चौमी खरेदी दस्त क्रमांक 558 दिनांक 16/02/2018 अन्वये सुरेश किशनराव घेटे यांना विक्री केला आहे.
करिता अर्जदार यांनी अर्जा सोबत दस्त क्रमांक 558, मंजूर नकाशा, 100 च्या बॉण्ड वर शपथपत्र सादर केल्यावरून फेरफार रजिष्टरला नोद घेण्यात आली.