सातबारा Watch

← हंडी

Ferfar #2213 · हंडी

जिंतुर, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
277
Talathi
विठ्ठल पंढरी नागरगोजे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : 414 आदेश दिनांक : 08/09/2026 मा. ना. तहसीलदार सुग्रीव मुंढे , तहसील कार्यालय जिंतूर यांचे जा.क्र.2025 / 85(2)/ कावी – 414 दिनांक 08/09/2026 या आदेशान्वये मौजे हंडी येथील मूळ जमीन मालकनितीन बाबाराव डोईफोडे ,सरस्वती बाबाराव डोईफोडे , एकनाथ अशोक पालवे, रामप्रसाद अशोक पालवे, चंद्रभागा रामराव मुंढे, जनाबाई शिवाजी सानप यांचे गट क्र. 277 मधील क्षेत्र 01 हे 75 आर लागवड लायक आणि पोट खराब 0.0 आर क्षेत्र पैकी क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटणीबाबतचे आदेश दिले आहे. लिहून देणार :- नितीन बाबाराव डोईफोडे ,सरस्वती बाबाराव डोईफोडे , एकनाथ अशोक पालवे, रामप्रसाद अशोक पालवे, चंद्रभागा रामराव मुंढे, जनाबाई शिवाजी सानप यांचे गट क्र. 277 मधील क्षेत्र 01 हे 75 आर लागवड लायक आणि पोट खराब 0. 0 आर क्षेत्र लिहून घेणार :- 1) स्वाती ज्ञानेश्वर गिते यांचे गट क्र. 277 मधील क्षेत्र 01 हे 75 आर लागवड लायक आणि पोट खराब 0. 0 आर क्षेत्र करिता वरील प्रमाणे आदेश या कार्यालयात प्राप्त झाल्याने फेरफारला नोंद घेण्यात आली.फेरफार नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सविनय सादर.