Ferfar #693 · उमरद
जिंतुर, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
संमतीपत्र/वाटणीपत्र :- मौ. उमरद येथिल खातेदार नामे पुष्पा नामदेव देवकर यांनी त्यांच्या नावे असलेली उमरद येथिल गट क्र 30 मधील क्षेञ 1.46 हे. आर पो.ख. 0.00 हे. आर व खातेदार नामे नामदेव भागोराव देवकर गट क्र 54 मधील क्षेञ 1.58 हे. आर पो.ख. 0.02 हे. आर जमीन त्त्यांचे सहधारक यांना खालील प्रमाणे वाटप.
लिहून देणार :- पुष्पा नामदेव देवकर यांनी गट. क्रंमाक 30 क्षेत्र 1.46 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर
लिहून घेणार :- अश्विनी शिवाजी गडदे यांना गट. क्रंमाक 30 क्षेत्र 0.73 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर
लिहून घेणार :- अरुणा नामदेव देवकर यांना गट. क्रंमाक 30 क्षेत्र 0.73 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर
लिहून देणार :- नामदेव भागोराव देवकर यांनी गट. क्रंमाक 54 क्षेत्र 1.58 हे. आर व पोट खराब 0.02 हे. आर
लिहून घेणार :- स्वाती ज्ञानेश्वर गडदे यांना गट. क्रंमाक 54 क्षेत्र 0.79 हे. आर व पोट खराब 0.01 हे. आर
लिहून घेणार :- ज्योती नामदेव देवकर यांना गट. क्रंमाक 54 क्षेत्र 0.79 हे. आर व पोट खराब 0.01 हे. आर
यांना विनामोबदला वाटणीपञाआधारे कायमची दिली.
करीता अर्ज व रु 1००/- चे स्टपपेपरवर नोटरी क्र. 2303 /2026 ने दि. 27 / 10 /2026 रोजी लिहुन दिलेले विनामोबदला वाटणीपत्र सादर केले आहे करीता विनामोबदला वाटणीपत्रप्रमाणे फेरफार नोंद घेण्यात आली संचिका दफ्तरी दाखल असे.