सातबारा Watch

← वझर बु.

Ferfar #2065 · वझर बु.

जिंतुर, परभणी · JSON

Type
विहीरीची नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
38
Talathi
विठ्ठल पंढरी नागरगोजे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : विहीरीची नोंद अर्जदार बालाजी बापुराव मते यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे वझर बु येथील गट क्र. 38 मध्ये त्यांची जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र विहीर विहीर खोदली आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी विहीर लावण्यासाठी नोंदनीचा अर्ज, 100 रु. बॉन्डवर शपथपत्र, नोट क्याम फोटो, जाहीर प्रगटण व गावातील पंचनामा सादर केले आहे, त्यावरून त्यांचा स्थळपाहणी पंचनामा केल्यावरून त्यांची स्वतंत्र विहीरीची नोंद घेण्यात आली.