Ferfar #2069 · वझर बु.
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 375
- Talathi
- विठ्ठल पंढरी नागरगोजे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
नोंदिचा प्रकार : नाव दुरुस्ती
अर्जदार गणेश रामभाऊ पजई रा.वझर बु येथील मुळ जमीन मालक असून गणेश रामभाऊ पजई यांच्या नावे मौजे वझर बु गट क्र. 375 मध्ये त्यांची 0 हे 84 आर लागवडलायक क्षेत्र व 0 हे 01 आर पोटखराब क्षेत्र एवढी शेतजमीन आहे. परंतु 7/12 वर त्यांचे नाव गणेश रामा पजई असे असून ते चुकीचे आहे. त्यांचे योग्य नाव गणेश रामभाऊ पजई असे आहे आणि तेच योग्य व बरोबर आहे, असे अर्जदार यांनी 100 रु बॉंडवरील शपथपत्र ,आधार कार्ड व अर्जाद्वारे कळविले. करिता फेरफारला नोंद घेण्यात आली.