सातबारा Watch

← बेलखेडा

Ferfar #482 · बेलखेडा

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-17
Certified
—
Gat / Survey
24, 7
Talathi
स्वाती सुभाषराव काळे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026 नाव दुरूस्‍ती नोंद :– मौजे बेलखेडा येथील खातेदार पार्वती उध्दवराव बाबरे नामे यांनी विनंती अर्ज केला की त्‍यांच्‍या नावे असलेली मौजे . बेलखेडा येथिल शेत गट क्र. 07 व 24 मध्ये एकूण क्षेञ 1.39 हे. आर जमीन असून सातबारावर त्‍यांचे नाव पार्वतीबाई उध्दवराव बाबरे असून आज रोजी त्‍यांचे नाव पार्वती उध्दवराव बाबरेअसून तशी नाव दुरूस्‍ती करण्‍यात यावी. करीता विनंती अर्ज व त्यांचे आधार कार्ड आणि रू.100/- च्‍या बॉन्‍डवर शपथपञ लिहून दिल्‍यावरून नाव दुरूस्ती नोंद घेण्यात आली.