सातबारा Watch

← बेलखेडा

Ferfar #486 · बेलखेडा

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
8
Talathi
स्वाती सुभाषराव काळे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 बोअरवेल नोंद – मौजे बेलखेडा येथिल खातेदार नामे लक्ष्मण अशोक बाबरे यांनी अर्ज केला की त्यांच्या नावे बेलखेडा येथे गट. क्र. 8 मध्ये एकुण क्षेञ 01.68 हे. आर एवढी जमीन असून त्यालमध्येअ त्यां नी एक स्वतंत्र बोअरवेल पाडला असून त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्याकरिता विनंती अर्ज व रू 100/- च्या बॉन्डवर शपथपञ लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.