Ferfar #489 · बेलखेडा
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 4
- Talathi
- स्वाती सुभाषराव काळे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-11-2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा. क्र. 2026/ 85/2/ कावी 23 दि 02/11/2026
आदेश दिनांक : 02/11/2026
मा. तहसिलदार तहसिल कार्यालय जिंतुर यांच्या म.ज.म.अ.1966 चे कलम 85/2 अन्वये आदेश जा. क्र. 2026/ 85/2/ कावी 23 दि 02/11/2026 नुसार मौजे. बेलखेडा खातेदार दत्तराव मारोतराव बाबरे यांच्या नावे असलेली मौजे बेलखेडा येथील गट क्रंमाक 4 क्षेत्र 2.31 हे. आर व पो.ख. 0.03 हे. आर जमीन त्यांचे सहधारक माधव शेषराव बाबरे यांना गट क्रंमाक 4 क्षेत्र 1.20 हे. आर व पो.ख. 0.00 हे. आर जमीन देण्यात आली.
करीता विनंती अर्ज व मा. तहसिलदार शितल कच्छवे तहसिल कार्यालय जिंतुर यांच्या आदेशानुसार नोंद घेण्यात
आली