Ferfar #1730 · सावंगी भांबळे
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 261
- Talathi
- राहुल गणपत शिंदे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.2026/कुळ/कावी-240
आदेश दिनांक : 06/08/2026
मा.तहसिलदार,जिंतुर जा.क्र.2026/कुळ/कावी-240 दि.06/08/2026 या आदेशान्वये मौजे सावंगी भांबळे येथील मुळ मालक देविदास यमाजी भांबळे आणि रामप्रसाद वामनराव भांबळे यांचे गट क्रं.261 मधील 2.46 हे आर आणि पोट खराब 0.00 या क्षेत्रावरील इतर अधिकार मधील संरक्षित कुळ सं.कु.शिवलाल व हिरा(9394) यांची नोंद कमी करण्याचे आदेश दिले आहे.