सातबारा Watch

← सावंगी भांबळे

Ferfar #1742 · सावंगी भांबळे

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
107, 108
Talathi
राहुल गणपत शिंदे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक :23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 7/12 वर नाव दुरुस्ती अर्जदार अप्पा रोहीदास नेवरे यांनी अर्ज देऊन कळवले की त्यांच्या नावे मौजे सावंगी भांबळे मध्ये गट क्रमांक 107 आणि 108 मध्ये शेत जमीन असून त्यांचे नाव 7/12 वर अप्पासाहेब रोहीदास नेवरे असे झाले असून अप्पा रोहीदास नेवरे असे दुरुस्त करण्यात यावे.त्यासाठी त्यांनी सोबत अर्ज,शपथपत्र, आधार कार्डची छायंकित प्रत देण्यात आली अर्जानुसार स्थानिक चौकशी करून दोन्ही व्यक्ती एकच असून त्याचे नाव अप्पा रोहीदास नेवरे असे दुरुस्त करण्यात आले. करिता नोंद घेण्यात आली