सातबारा Watch

← कवडा

Ferfar #1739 · कवडा

जिंतुर, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
57, 60
Talathi
राहुल गणपत शिंदे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.2026 पूरवठा/कावी-544 आदेश दिनांक : 06/10/2026 मा.तहसिलदार,जिंतुर यांचे जा.क्र.2026 पूरवठा/कावी-544 दि.06/10/2026 या आदेशान्वये मौजे कवडा येथील मुळ मालक श्री.गोपीचंद प्रभु चव्हाण यांचे गट क्रं.60 आणि 57 मधील पुरवठा विभागाचा गोपिचंद प्रभु चव्हाण यांच्या नावे 12878,14946 व 15040/- रु. चा बोजा कमी करण्याचे आदेश दिले आहेत. करिता वरीलप्रमाणे आदेश याकार्यालयात प्राप्त झाल्याने फेरफरला नोंद घेण्यात आली.फेरफार नोंद पुढोल योग्य त्या कार्यवाहिस्तव सविनय सादर.