Ferfar #2599 · वाघी धानोरा
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 276
- Talathi
- शीवाजी बालासाहेब शींदे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 21-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21-10-2026अ.पा.क.कमी करणे बाबत
अर्जदार रामप्रसाद अन्सीराम पवार रा.वडी ता.जिंतुर जि.परभणी येथील रहिवासी असुन यांचा नावाने मौजे वाघी (धा) येथे शेत गट नं.276 मध्ये सामाईक क्षेत्रफळ 0 हे 83 आर शेतजमीन आहे. त्यांच्या नावाचे पुढे अ.पा.क. म्हणुन अन्सीराम आत्माराम पवार नाव असुन आजरोजी रामप्रसाद अन्सीराम पवार सज्ञान झाले आहे.करीता मालकी हक्कात अ.पा.क.नोंद कमी करण्यासाठी विनंती अर्ज,100/- रु बॉंडवर शपथपत्र व आधार कार्ड झेराक्स व टि.सी. झेराक्स सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.