सातबारा Watch

← नवहती तांडा

Ferfar #580 · नवहती तांडा

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
4
Talathi
शीवाजी बालासाहेब शींदे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-10-2026 विहीर नोंद करणे बाबत अर्जदार धर्माबाई काशिनाथ चव्हाण रा.नवहाती तांडा ता.जिंतूर जि.परभणी येथील रहिवासी असून त्यांनी मौजे नवहाती तांडा येथे गट नं.4 मध्ये शेतजमीन असून सदर शेतामध्ये त्यांनी विहीर एक खोदली असुन यांची नोंद 7/12 च्या इतर हक्कात विहीर एक स्वतंत्र धर्माबाई काशिनाथ चव्हाण यांचा नावाने नोंद घेण्यासाठी 100 रु बॉंडवर शपथपत्र,पंचनामा व विनंती अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.