सातबारा Watch

← कोरवाडी

Ferfar #1732 · कोरवाडी

जिंतुर, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
120, 133
Talathi
रेवती रमेश गलबे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : जा क्र 2026/जमा/85(2) प्र.क्र 44 दि 04/06/2026 आदेश दिनांक : 04/06/2026 मा. नायब तहसिलदार साहेब तहसिल कार्यालय जिंतुर यांच्या म.ज.म.अ.1966 चे कलम 85/2 अन्वये आदेश जा क्र 2026/जमा/85(2) प्र.क्र 44 दि 04/06/2026 नुसार मौजे. कोरवाडी येथील खातेदार नामे अशोक थावरा आढे यांच्या नावे क्षेत्र असलेली मौजे कोरवाडी येथील गट. क्रंमाक 133 क्षेत्र 0.40 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर व नामे सखु अंकुश राठोड यांच्या नावे क्षेत्र असलेली मौजे कोरवाडी येथील गट. क्रंमाक 120 क्षेत्र 0.20 हे. आर व पोट खराब 0.00 जमीन असून त्यांचे सहधारक यांना खालील प्रमाने दिली. 1).लिहून देणार :- अशोक थावरा आढे यांना गट. क्रंमाक 133 क्षेत्र 0.40 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर 2) लिहून घेणार :- सखु अंकुश राठोड यांना गट. क्रंमाक 133 क्षेत्र 0.20 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर 1).लिहून देणार :- सखु अंकुश राठोड यांना गट. क्रंमाक 120 क्षेत्र 0.20 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर 2) लिहून घेणार :- अशोक थावरा आढे यांना गट. क्रंमाक 120 क्षेत्र 0.20 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर देण्यात आली करीता विनंती अर्ज व मा. नायब तहसिलदार श्री सुग्रीव मुंडे साहेब तहसिल कार्यालय जिंतुर यांच्या आदेशानुसार नोंद घेण्यात आली.