सातबारा Watch

← संक्राळा

Ferfar #1531 · संक्राळा

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
95
Talathi
राहुल गणपत शिंदे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक :16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 7/12 वर नाव दुरुस्ती अर्जदार राजेभाऊ पांडुरंग पवार यांनी अर्ज देऊन कळवले की त्यांच्या नावे मौजे संक्राळा मध्ये गट क्रमांक 95 मध्ये 2हे 00 आर शेत जमीन असून त्यांचे नाव 7/12 वर राजाभाऊ पांडुरंग पवारअसे झाले असून राजेभाऊ पांडुरंग पवार असे दुरुस्त करण्यात यावे.त्यासाठी त्यांनी सोबत अर्ज,शपथपत्र, आधार कार्डची छायंकित प्रत देण्यात आली अर्जानुसार स्थानिक चौकशी करून दोन्ही व्यक्ती एकच असून त्याचे नाव राजेभाऊ पांडुरंग पवार असे दुरुस्त करण्यात आले. करिता नोंद घेण्यात आली