सातबारा Watch

← संक्राळा

Ferfar #1533 · संक्राळा

जिंतुर, परभणी · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
153
Talathi
राहुल गणपत शिंदे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21-10-2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अशोक किसन गडदे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अशोक किशनराव गडदे ऐवजी अशोक किसन गडदे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने दि. 14/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 08/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2670138 अन्वये अशोक किशनराव गडदे ऐवजी अशोक किसन गडदे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .