सातबारा Watch

← संक्राळा

Ferfar #1534 · संक्राळा

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
106
Talathi
राहुल गणपत शिंदे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20-10-2026 गजानन भिका चव्हाण रा संक्राळा यांनी अर्ज केले वरून व प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामा केला असता मौजे संक्राळा तालुका जिंतूर गट क्रमांक 106 मधील क्षेत्र 01 हे 43 आर मध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र विहीर आहे, सबब नोंद मंजुरीसाठी सादर