Ferfar #938 · बामणी बु
जिंतुर, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अर्जदार गोपालकृष्ण विठ्ठलराव जाधव राहणार बामणी बु यांनी अर्ज देऊन कळविले आहे की यांच्या नावे मौजे बामणी बु येथे गट नंबर 155 मध्ये 2 हे 50 आर जमीन आहे. गट नंबर 155 मधील 2 हे 50 आर जमिनीपैकी 2 हे 00 आर जमीन त्यांनी त्यांची पत्नी मंजू गोपालकृष्ण जाधव यांना कायम मालकी हक्क व ताबेसह वाटून दिली आहे. तसेच
गोपालकृष्ण विठ्ठलराव जाधव यांच्या नावे मौजे बामणी बु येथे गट नंबर 189 मध्ये 3 हे 34 आर जमीन आहे पैकी 2 हे 00 आर जमीन त्यांनी त्यांचा मुलगा अभिषेक गोपालकृष्ण जाधव यांना कायम मालकी हक्क व ताबेसह वाटून दिली आहे.नो.दस्त क्रमांक 8076 दि.26/10/2026 दिले वरुन नोंद घेण्यात आली.