सातबारा Watch

← आबंरवाडी

Ferfar #2982 · आबंरवाडी

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
464
Talathi
रुतुजा दगडु भालेराव
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 अर्जदार संतराम धोंडीबा चिंभडे रा.कौठा यांचे नावाने मौजे.अंबरवाडी येथे शेत गट नंबर 464 मध्ये 0 हे 72 आर असुन 7/12 च्या रेकॉर्डला त्यांचे नाव संतराम धोंडीबा चिभडे असे झाले आहे तरी त्यांचे नाव इतर कागदपत्रावर व आधार कार्डावर संतराम धोंडीबा चिभडे असे आहे 7/12 रेकार्डला नाव दुरुस्त करण्या करिता 100/ रु च्या बाँन्डपेपर वर शपथ पत्र दिले वरुन नोंद घेण्यात आली.