Ferfar #1850 · करंजी
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 51
- Talathi
- रेवती रमेश गलबे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026
विहीर नोंद – करंजी येथिल खातेदार नामे गजानन मारोती घोगरे यांनी अर्ज केला त्यांच्या नावे असलेली करंजी येथिल गट. क्र. 51 क्षेञ 1.85 हे. आर जमीन असून त्यामध्ये त्यांनी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत एक सिंचन विहीर पाडला असून त्याची नोंद सातबारावर घ्यावी. करीता विनंती अर्ज व कृषी अधिकारी पंचायत समिती यांचे पत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.