सातबारा Watch

← करंजी

Ferfar #1854 · करंजी

जिंतुर, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
129, 131
Talathi
रेवती रमेश गलबे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा क्र 2025 / 85 /2 कावी 36 दि . 4/11/2026 आदेश दिनांक : 04/11/2026 मा. तहसिलदार साहेब तहसिल कार्यालय जिंतुर यांच्या म.ज.म.अ.1966 चे कलम 85/2 अन्वये आदेश जा क्र 2025 / 85 /2 कावी 36 दि . 4/11/2026 नुसार मौजे. करंजी येथील खातेदार नामे सोपान रामकिशन मार्कंड यांच्या नावे असलेली मौजे करंजी येथील गट. क्रंमाक 129 क्षेत्र 0.47 हे. आर व पोट खराब 0.01 हे. आर व गट. क्रंमाक 131 क्षेत्र 0.40 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर जमीन असून ती खालील प्रमाने दिली. लिहून घेणार :- सुनिता सोपान मार्कंड यांना गट. क्रंमाक 129 क्षेत्र 0.28 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर लिहून घेणार :- सुनिता सोपान मार्कंड यांना गट. क्रंमाक 131 क्षेत्र 0.40 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर देण्यात आली करीता विनंती अर्ज व मा. तहसिलदार शितल कच्छवे साहेब तहसिल कार्यालय जिंतुर यांच्या आदेशानुसार नोंद घेण्यात आली.