सातबारा Watch

← करंजी

Ferfar #1855 · करंजी

जिंतुर, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
17, 193, 211
Talathi
रेवती रमेश गलबे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा क्र 2025 / 85 /2 कावी 26 दि . 2/11/2026 आदेश दिनांक : 02/11/2026 मा. तहसिलदार साहेब तहसिल कार्यालय जिंतुर यांच्या म.ज.म.अ.1966 चे कलम 85/2 अन्वये आदेश जा क्र 2025 / 85 /2 कावी 26 दि . 2/11/2026 नुसार मौजे. करंजी येथील खातेदार नामे पांडुरंग सटवा हुलगुंडे यांच्या नावे असलेली मौजे करंजी येथील गट. क्रंमाक 193 क्षेत्र 0.70 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर व खातेदार नामे शंकर सटवा हुलगुंडे गट. क्रंमाक 17 क्षेत्र 0.62 हे. आर व पोट खराब 0.04 हे. आर व खातेदार नामे पांडुरंग सटवा हुलगुंडे गट. क्रंमाक 211 क्षेत्र 0.85 हे. आर व पोट खराब 0.05 हे. आर जमीन असून ती खालील प्रमाने दिली. लिहून देणार :- पांडुरंग सटवा हुलगुंडे यांना गट. क्रंमाक 193 क्षेत्र 0.70 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर लिहून घेणार :- शंकर सटवा हुलगुंडे यांना गट. क्रंमाक 193 क्षेत्र 0.35 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर लिहून देणार :- शंकर सटवा हुलगुंडे यांना गट. क्रंमाक 17 क्षेत्र 0.62 हे. आर व पोट खराब 0.04 हे. आर लिहून घेणार :- पांडुरंग सटवा हुलगुंडे यांना गट. क्रंमाक 17 क्षेत्र 0.31 हे. आर व पोट खराब 0.02 हे. आर लिहून देणार :- पांडुरंग सटवा हुलगुंडे यांना गट. क्रंमाक 211 क्षेत्र 0.85 हे. आर व पोट खराब 0.05 हे. आर लिहून घेणार :- शंकर सटवा हुलगुंडे यांना गट. क्रंमाक 211 क्षेत्र 0.43 हे. आर व पोट खराब 0.02 हे. आर देण्यात आली करीता विनंती अर्ज व मा. तहसिलदार शितल कच्छवे साहेब तहसिल कार्यालय जिंतुर यांच्या आदेशानुसार नोंद घेण्यात आली.