Ferfar #2794 · कु-हाडी
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 244
- Talathi
- रेवती रमेश गलबे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : जा. क्र. 2026/85(2)/कावी 178 दि 24/09/2026
आदेश दिनांक : 24/09/2026
मा. नायब तहसिलदार साहेब तहसिल कार्यालय जिंतुर यांच्या म.ज.म.अ.1966 चे कलम 85/2 अन्वये आदेश जा. क्र. 2026/85(2)/कावी 178 दि 24/09/2026 नुसार मौजे. कु-हाडी खातेदार अंबादास गंगाराम चव्हाण यांच्या नावे असलेली मौजे कु-हाडी येथील गट क्रंमाक 244 क्षेत्र 1.62 हे. आर व पोट खराब 0.02 हे . आर पैकी त्यांचे सहधारक बाबाराव गंगाराम चव्हाण यांना गट क्रंमाक 244 क्षेत्र क्षेत्र 0.81 हे. आर व पोट खराब 0.01 हे . आर यांना देण्यात आली.
करीता विनंती अर्ज व मा. नायब तहसिलदार श्री सुग्रीव मुंढे साहेब तहसिल कार्यालय जिंतुर यांच्या आदेशानुसार नोंद घेण्यात आली.