सातबारा Watch

← कु-हाडी

Ferfar #2799 · कु-हाडी

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
572
Talathi
रेवती रमेश गलबे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026 विहीर नोंद :– मौजे कु-हाडी येथिल खातेदार नामे मुंजाभाऊ पांडुरंग इंझे यांनी अर्ज केला त्यांच्या नावे असलेली कु-हाडी येथिल गट. क्र. 572 क्षेञ 1.13 हे. आर जमीन असून त्‍यामध्‍ये त्‍यांनी नविन एक स्वतंत्र विहीर पाडली असून त्याची नोंद सातबारावर घ्यावी. करीता विनंती अर्ज व रू 100/- च्या बॉन्डवर शपथपञ लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.