Ferfar #2805 · कु-हाडी
जिंतुर, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : जा क्र 2026/जमा/85(2) सिर आर 89 दि 11/08/2026
आदेश दिनांक : 18/08/2026
मा. नायब तहसिलदार साहेब तहसिल कार्यालय जिंतुर यांच्या म.ज.म.अ.1966 चे कलम 85/2 अन्वये आदेश जा क्र 2026/जमा/85(2) सिर आर 89 दि 11/08/2026 नुसार मौजे. कु-हाडी येथील खातेदार नामे रामदास देविदास डोंबे यांच्या नावे क्षेत्र असलेली मौजे कु-हाडी येथील गट. क्रंमाक 449 क्षेत्र 1.03 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर व गट. क्रंमाक 410 क्षेत्र 0.83 हे. आर व पोट खराब 0.00 जमीन असून त्यांचे सहधारक यांना खालील प्रमाने दिली.
1).लिहून देणार :- रामदास देविदास डोंबे यांना गट. क्रंमाक 449 क्षेत्र 1.03 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर
2) लिहून घेणार :- अंबादास देविदास डोंबे यांना गट. क्रंमाक 449 क्षेत्र 0.37 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर
1).लिहून देणार :- रामदास देविदास डोंबे यांना गट. क्रंमाक 410 क्षेत्र 0.83 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर
2) लिहून घेणार :- विश्वनाथ देविदास डोंबे यांना गट. क्रंमाक 410 क्षेत्र 0.44 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर
देण्यात आली करीता विनंती अर्ज व मा. नायब तहसिलदार श्री सुग्रीव मुंडे साहेब तहसिल कार्यालय जिंतुर यांच्या आदेशानुसार नोंद घेण्यात आली.