सातबारा Watch

← पिंपळगांव काजळे

Ferfar #2832 · पिंपळगांव काजळे

जिंतुर, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
13
Talathi
मंदार प्रकाश डहाळे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र 2026/जमाबंदी - 2/कलम-85(2) कावी- 104 आदेश दिनांक : 12/08/2026 मा. नायब तहसिलदार साहेब जिंतूर यांचे आदेश क्र जा.क्र 2026/जमाबंदी - 2/कलम-85(2) कावी- 104 दि 12/08/2026 अन्वये महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये मौजे पिंपळगाव काजळे येथिल गट क्र 13 मधील खातेदार सविता रामेश्वर गटकळ यांचे नावे असलेले क्षेत्र 2 हे 59 आर पो.ख.क्षेत्र 0 हे 05 आर त्यांनी खालील प्रमाणे वाटून दिले आहे. 1. रामप्रसाद भगवानराव काजळे यांचे नावे गट क्र 13 मध्ये क्षेत्र 2 हे 59 आर पो.ख.क्षेत्र 0 हे 05 आर वरिल प्रमाणे आदेश प्राप्त झाला आदेशारुन नोंद घेण्यात आली